-
परम ईश्वरी श्री गुरुराणी नरगिस नागकन्या (योगिनी) यांची चतुर्थ पुण्यतिथी. शनिवार, दि. १२ एप्रिल २०२५. वेळ : सायं. ७-०० वाजता. श्री गुरुराणी नागकन्या (योगिनी) आणि श्री जिम्मी नागपुथ्र (योगिराज) ट्रस्ट दर्शना बैठक हॉल, ३/१४८, टोकरशी जिवराज रोड, झकेरिया बंदर, कॉटनग्रीन (प.), मुंबई - ४०० ०३३.
|